Name of Book : वहीतलं बालपण

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 26

Synopsis :
"वहीतल बालपण" हे प्रांजळ प्राक्कथन आहे. माझ्या आजच्या लेखनाची ती गंगोत्री आहे, हे निवेदनातून सूचित करणारा बाबा भांड यांच्यासारखा लेखक बालपणावर लुब्ध असणं हेच लोभसवाणं आहे. शालेय जीवनातली ही "वही" प्रेरणेचा गुप्त ऎवजच आहे. भलेही त्रोटक. मोडकं-तोडकं, बोबड्या बोलाचं हे कथन असलं तरी फार अस्सल आहे. लहानाहून लहान होऊन बालपण आठवलं की आधी आनंद वाटतो आणि नंतर मन उदास होतं. लेखकाच्या घडण्याचं "वतन" या वहीत दिसतं.