Name of Book : पाळण्यापासून पाळण्यापर्यंत

Name of Author : उषा लिमये

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 34

Synopsis :
"पाळण्यापासून पाळण्यापर्यंत" हा स्त्री गीतसंग्रह वाचकांच्या हाती देताना मला आनंद होत आहे. बारशापासून ते डोहाळेजेवणापर्यंतच्या काळातील अनेक गाणी यामध्ये आहेत. पारंपारिक ठेवा जतन व्हावा. मागील पिढ्यांनी जपलेली संस्कृती पुढील पिढ्यांना कळावी यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे उषाताईंनी विचारपूर्वक ही गाणी लिहिलेली आहेत. तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके, जिवतीची आरती, मंगळागौरीची आरती, शारदेची आरती यांचा समावेश या गीतसंग्रहामध्ये आहे.