Name of Book : रक्तातला मानव

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 80

Synopsis :
तुफान वाऱ्याने कहर माजवला होता. पावसाळी हवेने वातावरण भयाण बनवलेले होते. थंडीच्या कडाक्याने दात वाजत होते. आणि घराबाहेर कुणीही पडणार नाही अशा त्या भयानक वातावरणात आणि घनदाट अंधारात सूरज बेधडक कानोसा घेत आणि अंधार फाडून आजुबाजूला पहात चाललेला होता. त्याला कशाचीही भिती वाटत नव्हती. हिंस्त्र श्वापदांच्या आरोळ्या ऎकून त्याच्या मनावर कोणताही परिणाम होत नव्हता.