Name of Book : जीवनसत्व

Name of Author : सौ रसिका देशमुख

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 26

Synopsis :
आपल्याकडे पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. तुलनेने त्या स्वस्तही मिळतात. लो फॅट कुकिंग किंवा कमी उष्मांकाचे पदार्थ करताना पालेभाज्यांना पर्याय नाही. पण का कोण जाणॆ बरेच जण अपुऱ्या माहितीस्तव किंवा अज्ञानामुळे पालेभाज्यांना नाके मुरडतात. दररोज पालेभाजी खाल्ल्याशिवाय आहार समतोल होणारच नाही. तेव्हा ऍन्टी ऑक्सिडंटस्‌ किंवा जीवनदाय़ी जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात बाळगणाऱ्या पालेभाज्या पोटात जाव्यात म्हणून काय करायचं ते सुज्ञ अन्नपूर्णेच्या हातात.