Name of Book : मातृवियोग

Name of Author : रविराज सोनार

Reading Cost : $1.0/ Rs.10 / Free

No. Of Pages : 56

Synopsis :
आई नावाच्या महासागराची व्याप्ती, खोली, लांबी आणि रूंदी न मोजता येणारी. परंतु कवी रविराज सोनार आपल्या जन्मापासून ते आईच्या मृत्युपर्यंत आणि मृत्युनंतरही आईपणाचा श्वास घेणारे कवी आहेत. ते एवढेच मानतात की आई म्हण्जे कृतग्न्यतेचे नाते. आईपणाचा कृतार्थ जागर मांडतांना मन गहेवरुन जाते