Name of Book : संत कविता एक दृष्टीकोन

Name of Author : प्रकाश देशपांडे केजकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 329

Synopsis :
एक आधुनिक दृष्टिकोनातून केलेली ही मराठी कवितेच्या परंपरेची समीक्षा आहे. संत कविता या ग्रंथात तेरावे ते सतरावे शतक या काळातील ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, आणि रामदास यांच्या कविता विश्वाचा विस्ताराने मागोवा घेतला आहे. तसेच निवृत्तीनाथ, सावता माळी, सेना न्हावी, नरहरी सोनार, गोरा कुंभार आणि चोखा मेळा यांच्या कवितेचे मर्म सांगितले आहे.