Name of Book : सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा खंड चौदा

Name of Author : राम कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 202

Synopsis :
स्टेशनवरुन बाळूला मी पायी चालत आलेलं पाहिलं तेव्हाच समजलो की, स्वारी मुंबईतलं चंबूगबाळं आटपून आली आहे. त्याचा हा कितवा अवतार समाप्त झाला होता हे सांगणं कठीण! कुठच्याही एका धंद्यात तो चारसहा महिन्यांपेक्षा जास्त टिकलाच नाही. जेव्हा पाहावं तेव्हा तो आपला संक्रमणावस्थेतच असायचा आणि अशाच वेळी त्याचं आमच्या घरावर आक्रमण व्हायचं.