Name of Book : मोडक्या पेनाचे रहस्य

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
मुंबईत..... फक्त मुंबईतच नव्हे तर मोठ्मोठ्या शहरातून फार मोठ्या प्रमाणात काळी संपत्ती दडवून ठेवलेली असावी आणि ती संपत्ती काळ्या मार्गानेच आपल्याला मिळवायला हवी असे सात तरूण त्या हॉलमध्ये जमा झाले होते. त्यातील पाच जणांना तसे फारसे महत्व नव्हते. पैशांसाठी कोणाचेही काम करण्याची त्या पाच जणांची तयारी होती. महत्त्वाची माणसे होती ती फक्त दोन. एक बिहारी लाल आणि दुसरा मुंगळे... ही दोन डोकी पाच जणांच्या पाठीशी समर्थपणे उभी होती.