Name of Book : परीकथा सोनेरी

Name of Author : मेधा ईनामदार

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 58

Synopsis :
खूप खूप वर्षांपूर्वींची गोष्ट. एका गावात धनदत्त नावाचा एक खूप श्रीमंत माणूस रहात होता. त्याला पैसा खर्च करायला अजिबात आवडत नसे. अत्यंत कंजूष होता तो. त्याने सगळा पैसा तळघरातल्या एका भल्या मोठ्या तिजोरीत ठेवला होता. दररोज सकाळी तो ती तिजोरी उघडून ते पैसे मोजत असे.