Name of Book : सागरतळातील बॉम्ब

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
संपूर्ण मुंबई शहर सकाळच्या बातम्या वाचताच पार हादरुन गेले. जो तो एकमेकांकडे भयभीत नजरेने पाहू लागला. अत्यंत शक्तीशाली असा एक बाँम्ब मुंबईपासून जवळच कुठेतरी समुद्रात हरवलेला आहे अशी ती बातमी होती. साधारणसा धक्का लागला तरी तो अर्ध्या मुंबईचा नाश करु शकेल अशी देखील भीती व्यक्त करण्यात आली होती.