Name of Book : दिवसाचा आंधळा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
बावळट चेहऱ्याचा तो घोडेस्वार उजाड माळरानावर असलेल्या त्या गावात शिरला. तेव्हा सूर्याचे कोवळॆ किरण नुकतेच तापू लागले होते. रात्रभर तो सारखी रपेट घालीत होता. या गावात येण्याची या पंधरा दिवसातील त्याची ही तिसरी खेप होती. यापूर्वी दोनदा तो या गावात येऊन चौकशी करुन गेलेला होता. सारंगपूर हे गाव तसे अवाढव्य.