Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : पर्यावरण तुमचे आमचे सर्वांचे

Name of Author : जगदीश अभ्यंकर

Reading Cost : $0.5/ Rs.5 / Free

No. Of Pages : 18

Synopsis :
धुरळा उडवीतच बस वाळक्याच्या वाडीला थांबली. खच्चून भरलेल्या बसमधून पंडीत अण्णा नवले खाली उतरले. नेहमीप्रमाणे स्टँडवर बरेच गावकरी दिसत होते. पान टपरीवर उभ्या असलेल्या गेनूने लांबूनच हाक मारली, ’रामराम हो पंडीत अण्णा रामराम’ घराकडे झपझप निघालेले पंडीत अण्णा उद्‌गारले, ’रामराम गेनूतात्या, अरे तू स्टँडवर उभा होतास का?’ ’जी. मी स्टँडवरच होतो. पण तुम्ही बसमधून उतरले अन्‌ लगेचच घराची वाट धरली’ ’अरे गेनूतात्या बसचा दोन-अडीच तासाचाच प्रवास. बसमध्ये ही गर्दी. उभ्यानच सारा प्रवास झाला.