Name of Book : झी तुझे सलाम

Name of Author : अनंत उमरीकर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 110

Synopsis :
या पुस्तकासाठी संगीता चितळे यांची मुलाखत घेत असताना एका वयस्क महिलेने दिलेली प्रतिक्रिया मोठी बोलकी आहे. त्या म्हणतात, "मी संसारिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मी नौकरी सोडली आणि घरच्या रोजच्या कटकटींमुळे आत्महत्या करण्याचे विचार मनात येत होते. आता आपण चाळिशी ओलांडली आहे, या वयात काय करु शकतो ? पण तुम्हाला या स्पर्धेत यश मिळवताना पाहून एक विश्वास आला, की आपण याही वयात काही करुन दाखवू शकतो...