Name of Book : श्रीमंत व्हा...!

Name of Author : डॉ विजय पांढरीपांडे

Reading Cost : $1.0/ Rs.15 / Free

No. Of Pages : 168

Synopsis :
कथा कादंबरीकार म्हणून यशस्वी मुशाफिरी केल्यानंतर डॉ. विजय पांढरीपांडे यांनी गेल्या काही वर्षांत विविध वृत्तपत्रांतून , मासिकांतून बरेच लेखन केले आहे. त्यांचे लेखन जितके मूलगामी तितकेच परखड देखील असते त्यांच्या लेखनातील विषयांचे वैविध्य अन्‌ प्रवाही, साध्या, सोप्या भाषेत योग्य तो परिणाम साधण्याचे कौशल्य शब्दाश्ब्दांतून जाण्वते. तेव्हा वाचा अन्‌ "श्रीमंत व्हा !"