Name of Book : परक्यापरी असा मी

Name of Author : सुनील मायी

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 209

Synopsis :
निमित्त वर्तमान पत्रातील सदर लिखाण वाचकप्रिय झालेले आहे. वर्तमानातील एखादा प्रसंग,घटना,व्यक्तिविशेष आदिंवर छोटीशी टिपणी करून लिहिलेला लेख असे याचे स्वरूप राहिले आहे. अरविंद वैद्य यांना सदर लिखाणाची नेमकी जाण आहे. त्यांच्या लिखाणात ताजेपणा आढळतो. वाचनियता हा सदर लिखाणाचा प्राण आहे. हे ओळखल्यामुळे हे लिखाण कसोटीवर उतरते असेच म्हणावे लागेल.