Name of Book : सैतानाचे घर

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 258

Synopsis :
ब्रिगेडियर शेलारांना अचानक मुंबईत जाण्याच्या सूचना मिळाल्या. नेमके काय घडलेले आहे हे त्यांना समजले नव्हते. त्यांना पोलीस महासंचालकांशी संपर्क साधा इतकेच सांगण्यात आले होते. विमानाने ते सांताक्रूझ विमानतळावर उतरले.