Name of Book : विषयसुखाचा सुवर्णक्षण

Name of Author : रविराज सोनार

Reading Cost : $1.0/ Rs.10 / Free

No. Of Pages : 57

Synopsis :
रंगमहाल या माझ्या पहिल्या वहिल्या लावणी संग्रहास संमिश्र स्वरुपाचा प्रतिसाद दिल्या बद्दल तसेच त्यातील गुण दोष निदर्शनास आणून उहापोह केल्याबद्दल मी आपणा सर्व लावणी रसिक व वाचकांचे मनापासुन आभार मानतो.