Name of Book : मार्टिन ल्युथर किंग

Name of Author : शंकर कऱ्हाडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. त्यांच्यात कुठलाच भेद, उच्च-नीचता असू शकत नाही. असा संदेश देत अमेरिकेतील काळे-गोरे हा वर्णभेद मिटविण्यासाठी अहिंसक आणि सत्याच्या मार्गाने लढा उभारणारे मार्टिन ल्युथर किंग हे अमेरिकेतील गांधी म्हणून ओळखले जातात. मार्टिन ल्युथर किंग यांचे अवघे जीवन प्रेरणादायी आणि स्फुर्तिदायक आहे. मुलांवर चांगले मूल्यसंस्कार घडविण्यासाठी मार्टिन यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगांच्या माध्यमातून त्यांचे चरित्र इथे मांडले आहे. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी तसेच त्यांचे इतिहास आणि भूगोलाचे सामान्य ज्ञान अगदी सहज वाढणारे हे पुस्तक विद्यार्थी वाचकांच्या बरोबरीनेच शिक्षक आणि पालक यांच्यासाठीही उपयुक्त आहे.