Name of Book : न्यायदेवतेचे आव्हान

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 239

Synopsis :
कोर्ट अगदी गच्च भरले होते. अत्यंत महत्त्वाचा खटला चालू होता. अत्यंत महत्त्वाची साक्ष देणारा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा होता. आत्माराम साखरे हा तरूण घामाघूम झाला होता. अगदी प्रथमच त्याची कोर्टात उभे राहण्याची वेळ होती. अत्यंत महत्त्वाची साक्ष तो देणार होता. माफीचा साक्षीदार बनला होता तो. साक्ष सुरु झाली. बचाव पक्षाचे वकील शांतपणे बसून ऎकत होते.