Name of Book : चंद्रेश्वरीचे शौर्य

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
ते कैदी नव्हेत. पण ते कोण आहेत याची कल्पना कुणालाच नव्हती. ते राजशाही गढीवर आले कशासाठी आणि कसे हेच मुळी सूरजच्या डोक्यात शिरले नव्हते. ते सहाजण कडा पार करुन गढीत शिरले. सर्वांचीच वये तशी अगदी सारखी होती. ते भिल्ल नव्हते. रंगोलीतील भिल्लच फक्त त्या पध्दतीने गढीत येत होते आणि येऊ शकत होते. त्यांच्याजवळ धनुष्ये होती आणि तलवारी. ते शूर असावेत. जेव्हा तीन-चार भिल्लांनी त्यांना रोखले तेव्हा काहीतरी प्रतिकार करतील अशीच भिल्लांची अपेक्षा होती.