Name of Book : वादळ

Name of Author : अश्विनी तेली

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 127

Synopsis :
’जीवनात येती सुख दुःखाचे घाव त्याला जीवन ऎसे नाव.’ जीवनात भरपूर सुख दुःखाचं वादळ येतं, मग येणारं वादळ दुःखाचं असेल तर त्यावर कशी मात करायची? पण भोवती असणाऱ्या वादळाला शमवणारं कुणीतरी असतंच. सुखाचे वादळ कळत नाही; पण दुःखाची वादळं कळतात पण संपतही नाहीत. यातील प्रत्येक कथा वास्तव दर्शनातून लिहिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काही ऎकलं, पाहिलं त्यातून बुद्धीला विषय सुचत गेले व सुंदर कथा निर्माण झाल्या. लेखकाने वास्तवात जगायचं म्हणतात हेच खरं.’जीवनात येती सुख दुःखाचे घाव त्याला जीवन ऎसे नाव.’ जीवनात भरपूर सुख दुःखाचं वादळ येतं, मग येणारं वादळ दुःखाचं असेल तर त्यावर कशी मात करायची? पण भोवती असणाऱ्या वादळाला शमवणारं कुणीतरी असतंच. सुखाचे वादळ कळत नाही; पण दुःखाची वादळं कळतात पण संपतही नाहीत. यातील प्रत्येक कथा वास्तव दर्शनातून लिहिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काही ऎकलं, पाहिलं त्यातून बुद्धीला विषय सुचत गेले व सुंदर कथा निर्माण झाल्या. लेखकाने वास्तवात जगायचं म्हणतात हेच खरं.