Name of Book : गढीतील खजाना

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 180

Synopsis :
मध्यरात्रीच्या सुमाराला एक भयानक किंकाळी भयाण शांतता चिरीत गेली. गाढ झोपेत असलेल्यांचीही ह्रदये थरारली सर्वांचाच थरकाप उडाला. एकेकाची झोप खाडखाड उडत गेली. ताडकन उठून बसलेल्या सूरजने पलंगावर बसल्या बसल्याच कानोसा घेतला. चंद्रा, कुणाचातरी छुपा हल्ला आहे. तू आतच रहा. हे दार बंद करुन घे. मी बाहेर जाऊन बघतॊ. सूरज स्वतःशीच बोलला, पण ते चंद्रेश्वरीला ऎकू जाण्यासाठी तितक्याच थंडपणाने त्याने धनुष्य आणि बाणांचा भाता उचलला. सुरा कमरेला अडकवला आणि शय्यागृहातून बाहेर पडला.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad