Name of Book : चांदण्यात फिरताना

Name of Author : शोभना बेरी

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 254

Synopsis :
भीती कसली नसते? चालताना, वाहन चालविताना अपघात होतात म्हणून आपण ते सोडतो का? अन्न-विषबाधा होऊ शकते म्हणून जेवणं सोडतो का? जीवनात चढ-उतार, सुख-दु:ख यायचीच... त्याच्या भीतीने जगणं नाकारायचं का?