Name of Book : कैदी नं.७७७

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 121

Synopsis :
रिझर्व्ह बँकेत जमा करण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचे सोने मुंबईत नेण्यात येत होते. सोने नेण्यात येत आहे याची कल्पना खुद्द सुरक्षा अधिकाऱ्यांनाही नव्हती. एका अरुंद गाडीत सोन्याच्या सहा पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. आणि मागच्या बाजूने कुलूप लावून सील करण्यात आले होते.