Name of Book : मनवेला

Name of Author : मृणालिनी जोगळेकर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 142

Synopsis :
खरंच वेडे- ती तूच. तुला दाखवायला आमच्या घरी आणली. माडीवरुन तुला टांग्यातून उतरतांना पाहिली. बावरत बावरत, इकडे तिकडे बघत तू पायऱ्या चढत होतीस. तेव्हाच मनान निर्णय घेऊन टाकला. हिच आपली सहधर्मचारिणी , खूप मुली पाहिल्या मी. पण कुणी पटेचना सारी म्हणायची-"कोणती एवढी रंभा उर्वशी शोधतोय देव जाणे!"