Name of Book : हरिगंध

Name of Author : डॉ कुमुद गोसावी

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 369

Synopsis :
’अरुपे घेतले रुप’ या हरिकाका गोसावी यांच्या चरित्रग्रंथाची दुसरी आवॄत्ती निघावी असा हरिभक्तांचा गेली दोन-तीन वर्ष सततचा पाठपुरवठा, हरिकाकांचे उत्तराधिकारी पू. एकनाथदादा आणि सौ. सुमित्रावहिनी गोसावी यांची प्रेरणा आणि ग्रंथपूर्तीपर्यंत आणि सर्वतोपरीनं सक्रीय साह्य या प्रेमशिदोरीसह ’हरिगंध’ ग्रंथाचा लेखन प्रवास सुरु झाला. ’कोण जाणे स्वरुप माझे। जन आंधळे चि सगळॆ॥’ या हरिकाकांच्या उक्तीचा पुनःश्च एकवार आठव झाला.