Name of Book : मोरपंखी गझल

Name of Author : डॉ विजय पांढरीपांडे

Reading Cost : $1.0/ Rs.20 / Free

No. Of Pages : 178

Synopsis :
परदेशात प्रवास म्हटला की,माणसाच्या किती रमणीय कल्पना असतात.पण अलीअमदा एअरलाईन्सने सुरुवातीपासूनच असा काही गोंधळ केला की....सहारा एअरपोर्टवर रिपोर्टिंग आठला.पण काऊंटरवर दहा वाजले तरी कुणाचा पत्ताच नाही. फ्लाईट्ची वेळ अकराची.