Name of Book : रक्ताचा एकच थेंब

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 105

Synopsis :
काही काम नसले की, माणूस वेळ कुठे घालवावा असा विचार करतो. काहीतरी करण्याचा फक्त विचारच करतो. गोपाळची विचार करायचीतयारीच नव्हती. काहीच काम नसले की, तो सरळ भाऊ च्या धक्क्यावर जायचा आणि बोटी पाहात उभा राहायचा. त्या वेळी पणजीला जाणारी चौगुले स्टीमशिपची बोट उभी होती.