Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     
Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : श्यामची आई

Name of Author : साने गुरुजी

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 161

Synopsis :
पवित्र वस्तूला प्रस्तावनेची काय जरुरी? सुंदर, सुगंधी वस्तूचा परिचय कशाला करुन द्यावयास हवा?, "श्यामची आई" हे पुस्तक सुंदर, सुगंधी व सरस आहे की नाही ते मला माहीत नाही; परंतु पवित्र आहे असे मी म्हणू शकतो. ह्रदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. यागोष्टी लिहीत असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते. ह्रदय गहिवरुन व उचंबळून आले होते. माझ्या ह्रदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना"श्यामची आई" वाचून जर वाचकांच्या ह्रदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व वाचकांचे ह्रदय ही जर कोरडेच राहतील तर हे पुस्तक त्याज्य, व्यर्थ व नीरस समजावे.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad