Name of Book : नोबेल प्राईज

Name of Author : उषा लिमये

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 74

Synopsis :
सारा वेळ पेशंटस् पेशंटस्. आणि पेशंटस् तरी किती टिकवायचा? पेशंटस् वर इतकं प्रेम की पत्नीचं अस्तित्वहि विसरुन जायचं. कधी छान पक्वान्नांचा स्वयंपाक करावा नि तोंडात घास घालतात तोवर आला फोन की काढली गाडी. समजतं मला की माणसाचा जीव मोलाचा. पण आमच्या भावनांना काहीच मोल नाही का? डॉक्टर म्हणून कर्तव्य आहेत तशी पती म्हणूनही काही कर्तव्य नाहीत का? कधी सिनेमाची तिकिटं काढावीत; तयारी करावी निघायची की आलं बोलावणं. समजत नाही काय पाप केलं गत जन्मात.