Name of Book : कोमल रेषा

Name of Author : संपादन:डॉ. शंतनू चिंधडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 66

Synopsis :
आठवणींची मनात झाली रिमझिम रिमझिम.. जशी घनांची वनात झाली रिमझिम रिमझिम... वाऱ्यावरती तुझी पाउले वाजत आली, हुरहुर दाटे क्षणात झाली रिमझिम रिमझिम... निळ्या सावळ्या धावत आल्या रेशीम धारा, मातीच्याही कणात झाली रिमझिम रिमझिम... तिने एकदा फुल दिलेले कुणी पाहिले कुजबुज होई जनात... झाली रिमझिम रिमझिम... भेटुन गेलीस कधी एकदा नदी किनारी हातांच्या काकणात झाली... रिमझिम रिमझिम...