Name of Book : मृणालबंध

Name of Author : मृणालिनी जोगळेकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 270

Synopsis :
सूर्य अस्तास जाताना, विशिष्ट ऋतुमानात, क्षितिजावर सोनेरी, गुलाबी, पिवळसर, किरमिजी अशी तेजस्वी रंगाची आभा झळकत असते. सूर्य डोंगरा आड गेला किंवा समुद्रामध्ये नाहीसा झाल्यासारखा वाटला तरीही सर्वत्र सुंदर संधिप्रकाश भरुन राहिलेला असतो." मृणालबंध" मधील स्मरण-लेखांमधून मृणालिनी जोगळेकर हिच्या व्यक्तीमत्वाचे असेच सुंदर रंग खुलून आलेले दिसतात.