Name of Book : प्रकाशाची फुले

Name of Author : रेखा बैजल

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 88

Synopsis :
खऱ्या मैत्रीचा पाया असतो, निरपेक्षता. मैत्रीमध्ये लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असे भेद कधीच मानले जात नाहीत. चारु आणि राजू ही दोन मुले. एक अनाथ तर दुसरा सधन असूनही अपंग. या दोन निष्पाप मुलांच्या सहज सुंदर मैत्रीची ही कथा आम्ही आमच्या छोट्या मित्रांच्या हाती देत आहोत.