Name of Book : मराठवाडा सारस्वत भाग १

Name of Author : प्रा भगवान काळॆ

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 420

Synopsis :
प्रा. भगवान काळे हे केवळ चिकित्सक अभ्यासक लेखक नाहीत; तर साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांशी संबंधित कार्य करणारे एक उपक्रमशील आणि कृतिशील व्यक्तिमत्व आहे. त्यांचे लक्ष मराठवाड्याच्या सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील या घटनेकडे वळले नसते तरंच नवल, त्यांनी "मराठवाडा सारस्वत" या ग्रंथाचा संकल्प केला.