Name of Book : सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा खंड वीस

Name of Author : राम कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 200

Synopsis :
हरणगावचे इनामदार श्रीमंत बाळासाहेब थोरात हे एक रसिक गृहस्थ होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील निवर्तल्याने लवकरच ते स्वतंत्र झाले. बहुतेक इनामदारांप्रमाणे बाळासाहेबांच्या वडिलांनी त्यांना दोन मोठे वारस ठेवले होते. एक कर्जाचा आणि दुसरा व्यसनांचा. यापैकी पहिल्याची जबाबदारी कोर्ट ऑफ वॉर्डस्‌ खात्यात मिळकत घेऊन सरकारने स्विकारली आणि दुसरी बाळासाहेबांनी खुषीने आपल्यावर ऒढून घेतली.