Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : अनुबंध

Name of Author : आराधना कुलकर्णी

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 105

Synopsis :
राघुदादाचं बोलणं चिमणोबा डोळे मिटून मान डोलवत ऎकत होता. चिऊताईलाही ते पटलं. मी माणसासारखाच विचार करत होते. आम्ही त्यांना जन्म दिला, मोठं केलं, सांभाळलं. आता त्यांनी आम्हाला सांभाळलं पाहिजे. हे माणसा सारखे हिशेब मी का मांडू लागले होते. त्यांच जग वेगळं आमचं पाखरांचं वेगळं. तिचं दुःख निवळलं. स्वतःलाच टपली मारुन घेतली, खुदकन हसली. राघुदादाकडे बघत तिनं होकारार्थी मान हलवली. चोच फाकवून प्रसन्न हसली. सगळं मोकळं मोकळं झालं. तिघंही शुभस्य शीघ्रम म्हणत रानाच्या दिशेनं झेपावली.