Name of Book : जम्मतच जंमत

Name of Author : ज्योती देवळालीकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 50

Synopsis :
ज्योती देवळालीकर यांचे बालगीतांचे "जम्मतच जंमत" हे पहिलेच पुस्तक आहे. लहान मुले ज्योतीताईंना आवडतात. मुलांचे जवळ असणे, बागडणे त्यांना चैतन्यदायी वाटते. मुलांच्या सहवासात त्यांना आनंद मिळतो. म्हणून मुलांसाठी गाणी लिहून त्यांना आनंद द्यायचा अशी कवयित्रीची भावना आहे.