Name of Book : समकालीन मराठी कविता: एक निरीक्षण

Name of Author : प्रकाश देशपांडे केजकर

Reading Cost : $1.0/ Rs.20 / Free

No. Of Pages : 142

Synopsis :
हा या प्रकल्पाचा पाचवा आणि शेवटचा भाग आहे.यात मुख्य प्रवाहातील कवींबरोबर दलित,आदिवासी,मुस्लिम,ग्रामीण आणि स्त्रीवादी कविता लिहिणाऱ्या ८०-८५ कवी-कवयित्रींच्या कविताविश्वाचे विश्लेषण आणि मूल्यमापन करत त्यावरील निरीक्षणे नोंदवलेली आहेत.