Name of Book : बंटू

Name of Author : राजीव तांबे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 61

Synopsis :
पिंकी आणि बंटू बहीण-भाऊ.खरं म्हणजे पिंकीचं नाव होतं रेणू. तिला लहानपणापासून सगळेजण पिंकीच म्हणत. पिंकी होती इयत्ता दुसरीत. बंटू अजून शाळेत जाण्याइतका मोठा नव्हता. बंटू, गोबऱ्या गोबऱ्या गालांचा,नकट्या नाकाचा, कुरळ्या कुरळ्या केसांचा आणि लबाड होता. घरात तो सगळ्यांचा लाडका होता. पण तरीसुद्धा बंटूला सारखं वाटे की, सारेजण पिंकीचेच लाड करतात; माझे लाड कुणीच करत नाही.