Name of Book : व्यक्तिमत्व फुलतांना

Name of Author : माधुरी तळवलकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 180

Synopsis :
काळाची गरज लक्षात घेऊन ’व्यक्तिमत्वविकास’ या विषयावरची अनेक पुस्तके सध्या बाजारात येत आहेत. याच प्रवाहातले हे आणखी एक पुस्तक म्हणून या पुस्तकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; कारण व्यक्तिमत्वाच्या इतक्या पैलूंवर एकाच पुस्तकात मार्गदर्शन करणारे मराठीतले हे बहुधा पहिलेच पुस्तक. यात सांगितलेल्या अनेक गोष्टी अशा आहेत की, त्या तरूणांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच उपयोगी पडणार आहेत.