Name of Book : अरेच्च्या इतकं वाढलं

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 130

Synopsis :
हल्ली अजीर्ण होईल इतके समारंभ सर्वत्र होतं असतात. प्रत्येक समारंभाला शेकडोपासून हजारो लाखोपर्यंत खर्च होत असतो. (मी सोडून) बाकीच्या लोकांकडे इतके पैसे येतात तरी कुठून, असा प्रश्न मला नेहमी पडतो. हा पडणारा पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न नेमके माझ्याकडेच त्या लोकाइतके पैसे का येत नाहीत हा आहे. समारंभ दुसऱ्यांचे आणि अध्यक्ष, प्रमुख पाहुणे वगैरे मी. देतील ते मानधन घ्यायचे. (वाटणी: मान माझ्याकडे आणि धन त्यांच्याकडे.)