Name of Book : गुजगोष्टी

Name of Author : डॉ. विजया वाड

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 177

Synopsis :
"उर्मिला, मी आता अधिक वाट बघायला तयार नाही. मी सरळ विवाहमंडळात नाव नोंदवून आले आहे तुझं." आईनं सांगून टाकलं. "उर्मी, आई करते ते बरोबर आहे बेटा. एकट्यानं आयुष्य काढणं कठीण आहे." बाबांनी आईला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला."आणि थोडी थोडकी नाही पाच वर्षं थांबलो आम्ही." आईचा त्रागा तिच्या बोलण्यातून बाजूला होत नव्हता पुसला जात नव्हता.