Name of Book : युगावर्त

Name of Author : रेखा बैजल

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 255

Synopsis :
उपनिषदाकडॆ संक्रमित होणाऱ्या काळाला साक्षी ठेवून निर्माण झालेली ही साहित्यिक कलाकृती. रेखा बैजल यांनी वैदिक संस्कृती अभ्यासून निसर्गदत्त शक्तिस्थानांना आवाहन करीत कालक्रमणा करणाऱ्या पौरजनांच्या जीवनाचा वेध घेण्याचा साक्षेप केला आहे. सशक्त भाषाशैली, चटकदार संवाद व प्रसन्न शालीन वातावरण निर्मिती, असे लेखनाचे विविध पैलू त्यांच्या या कदंबरीतून जाणवतात.विविध पुरस्कार व मानसन्मान लाभलेल्या ता लेखिकेने पेललेले हे शिवधनुष्य म्हणजेच"युगावर्त"!