Name of Book : मानवतेचा मनू जागता

Name of Author : उषा लिमये

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 82

Synopsis :
रात्रीमागे दिवस धावतो रजनी मागे पळे प्रकाश असा चालला खेळ निरंतर पाही सस्मित निळे आकाश समीप जाता प्रकाश, होते गुप्त एकदम ही रजनी प्रकाश होतो निराश आणिक किरणजालघे आवरुनी पाठ फिरवता प्रकाश अवखळ रजनी येते हळुच पुढे मागे वळुनी पाही ना तो आपुल्याच दुःखात गढे प्रेम नसे जर सूर्यावरती कशास त्याला चाळवते चंद्राच्या संगतीत रजनी चंद्रकरा मधी पालवते काळ्या रजनीवर का प्रीती हा तर गोरा पान रवी काळ्या कृष्ण्कन्हैयालाही गौरवर्ण राधाच हवी.