Name of Book : सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा खंड पाच

Name of Author : राम कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 192

Synopsis :
बाबल्याने आपल्या सलूनला ’एव्हररेडी हेअर कटिंग सलून’ असे नाव का दिले याचा मला आत शिरताक्षणीच उलगडा झाला. गिऱ्हाइकाच्या अभावी बाबल्या आपलीच आपण दाढी ताशीत बसला होता! एकाच वेळी दोन गिऱ्हाईके येण्याचा योग बाबल्याच्या दुकानात कधीच येत नसे. आणि तसे म्हटले तर तिसरे माणूस सामावण्याला त्यात जागाच नव्हती. बाबल्याला याचा मोठा खेद वाटे.