Name of Book : काळ्यापाण्याची निळाई

Name of Author : वासंती घैसास

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 86

Synopsis :
ज्या हजारो क्रांतिकारकांच्या अमूल्य स्वार्थत्यागामुळे आज आपल्याला स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळत आहेत; त्या सर्वांच्या पवित्र स्मृतिला अभिवादन करून ’काळ्यापाण्याची निळाई’ हे अंदमानचे प्रवासवर्णन वाचकांना सादर करत आहे. अनेक राजबंद्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आणि निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या या मुक्तितीर्थ अंदमानचे दर्शन घेण्याची स्फूर्ती हे पुस्तक वाचून आपल्याला मिळेल अशी आशा आहे.