Name of Book : पैंजण

Name of Author : अश्विनी तेली

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 168

Synopsis :
मंद वारा सुटलेला होता, हवा अतिशय थंड होती. वाऱ्यामुळे पानांचा सळसळ आवाज येई. पावसाळी दिवस होते. थोड्या वेळाने सूर्यावरील ढगांचं आच्छादन बाजूला होई. नेहाने दोरीवरील कपडे पटापट गोळा केले. आणून ते टेबलावर टाकणार इतक्यात एका बाजूला पडलेलं पैंजण दिसलं आज रागानं पायलने पैंजण टाकून दिलं होतं. ते पैंजण हातात घेतलं तेव्हा तिला पायलच्या बारशाची आठवण आली.