Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : कल्पना चावला

Name of Author : डॉ. कमलेश मेटकर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 113

Synopsis :
सामान्य कुटूंबात जन्मलेल्या कल्पना चावलाला मातीपेक्षाही ओढ होती ती अवकाशाची. स्वच्छंद पक्षांप्रमाणे अवकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कल्पनाने हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपले प्रत्येक पाऊल त्याच दिशेने टाकले. ऍरोनिटिक इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर शिक्षणासाठी कल्पना अमेरिकेत गेली. तेच मुळी स्वप्नांचे पंख लेवून. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी तिने अमेरिकेचे नागरिकत्व पत्करले आणि जीवनसाथीही अमेरिकेचाच निवडला. अवकाशात जाण्याचे तिचे स्वप्न एकदा पूर्ण झाले; पण तेवढ्याने ती समाधानी झाली नाही. त्याच ओढीने पुन्हा एकदा ती कोलंबिया अंतराळयानातून ती अंतराळ सफरीवर निघाली. ही सफरही यशस्वी झाली; पण... अवकाशाची ओढ असलेली कल्पना अवकाशातच अंतर्धान पावली. आकाशाइतकीच प्रेरणादायी असलेली अवकाशकन्येची कथा.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad