Name of Book : डाकूंचा चाचा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 96

Synopsis :
मोठे डाके घालणारे दरोडेखोर निदान चंबळेच्या खोऱ्यात तरी या चारपाच वर्षात येऊ शकले नव्हते. कारण ज्यांनी ज्यांनी चंबळेच्या खोऱ्यात धुमाकूळ घातला होता त्या साऱ्यांना एक तर तो प्रदेश सोडावा लागला होता किंवा नष्ट व्हावे लागले होते. उदयसिंह चव्हानाचा घसकाच दरोडेखोरांनी घेतला होता.