Name of Book : पापाचा घडा

Name of Author : अशोक कुमठेकर

Reading Cost : $0.5/ Rs.5 / Free

No. Of Pages : 18

Synopsis :
नितळ स्वच्छ पाण्याचे एक भले मोठे तळे होते. पावसाळ्यात तळ्याकाठी बेडकांचे डराँव डराँव चालायचे. तळ्याच्या मध्यभागी एक कासवही हळुहळू चालत शांतपणे जगत होते. लहान मोठे मासे तर तळ्यात रोज धुडगूस घालायचे. अनेक प्रकारचे मासे इकडून तिकडे चपळाईने सूर मारत पाण्यातून फिरायचे. या तळ्याच्या काठी एक मोठे पिंपळाचे झाड उभे होते. तळ्याचे पाणी गोड असल्यामुळे याच तळ्यात सगळ्यांची गर्दी होत असे. प्रत्येकजण आपापले भक्ष्य शोधून पोटापाण्याची सोय करीत तळ्यात आनंदाने रहायचे.